सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.
उदाहरणे : देवदत्ताने माझी छत्री चोरली.
समानार्थी : पळवणे, लांबवणे
दूसरे की चीज़ छिपकर लेना।
Take by theft.
अर्थ : एखादी विद्या वा ज्ञान गुप्तपणे प्राप्त करणे वा शिकणे.
उदाहरणे : सालोमालोने तुकारामाचा अभंग चोरला.
किसी विद्या को गुप्त रूप से प्राप्त कर लेना।
Take without the owner's consent.
स्थापित करा
चोरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chorne samanarthi shabd in Marathi.